राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
(नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण,अल्पसंख्यांक विकास व औकाफ)
सह-पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा
आमदार, पर्वती विधानसभा मतदारसंघ
पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्य. स्थानिक प्रश्नांवर सक्रिय काम आणि नागरिकांशी थेट संवाद.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवड. विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कार्याची सुरुवात.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. मतदारसंघातील मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक कामांवर भर.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड. सातत्यपूर्ण विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवड. विकासकामांना गती देत विश्वास अधिक दृढ.
महाराष्ट्र शासनामध्ये राज्यमंत्री म्हणून नियुक्ती. नगर विकास, सामाजिक न्याय आणि लोककल्याणासाठी जबाबदारीने कार्य.

माझा परिचय
- शिक्षण- बी. कॉम
- माजी नगरसेविका, पुणे महानगरपालिका.
- सन २००९ ते २०२४ पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार.
- प्रतोद, महाराष्ट्र विधानसभा.
- सदस्य, लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य
- सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती महाराष्ट्र राज्य.
- माजी अध्यक्ष, भाजपा पुणे शहर.
- प्रभारी, पिंपरी चिंचवड
- प्रभारी, शिरूर लोकसभा मतदारसंघ
- माजी अध्यक्ष, विद्या सहकारी बँक लिमिटेड.
- अध्यक्ष, ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर.
- अध्यक्ष, सतीश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठान पुणे.
- संचालिका, उद्यम विकास बँक लिमिटेड.
- अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
- सदस्य, पीयूसी समिती
- सदस्य, शक्ती विधेयक समिती

आनंद नगर पोलीसचौकी (सिंहगड रोड )
सिंंहगड रोड आणि आसपासच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उभारणी करण्यात आली आहे.

सिंहगड रोड उड्डाणपूल
विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटरपर्यंत 2120 मीटर लांबीचा हा पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल आहे.

ESIC Hospital
बिबवेवाडी येथील ईएसआयसी परिसरात सात मजली इमारतीत 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे.

गोयलगंगा चौक ते विठ्ठलवाडी चौक उड्डाणपूल
सिंहगड रोड परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा.
विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्यासोबत रहा
अभिजात मराठी अभिमान मराठी
- विधानसभेत सुरुवातीपासून सातत्याने पाठपुरावा.
- जनजागृतीसाठी एक लाख स्वाक्षऱ्यांचे संकलन.
- भाषा प्रेमासाठी एक लाख माहिती पुस्तिकांचे वाटप.